मुख्य बातम्या
ABP माझा
- खळबळजनक, बीडमधील बेपत्ता होमगार्ड महिलेचा मृतदेह आढळला; विट्यात डंपरखाली चिरडून महिला ठार
- गणपती बाप्पा मोरया... कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफी, निर्णय जारी; प्रवाशांना पास कुठे अन् कसा मिळेल?
- धनंजय मुंडेंनी 'ती' फाईल गायब केली, उपसचिवांकडून कन्फर्म; अंजली दमानियांचा दावा, पत्र शेअर
- आशिया चषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार की नाही, केंद्राचा मोठा निर्णय!
- खासदार प्रतिभा धानोरकरांच्या दीराचा भाजपात प्रवेश; ठाकरेंच्या शिवसेनेला विदर्भात पुन्हा 'दे धक्का'
- आम्हाला तुमचाही पाठिंबा हवाय; देवेंद्र फडणवीसांचा थेट शरद पवारांना फोन, राजकीय वर्तुळात चर्चा तर होणारच
- 12 आणि 28 टक्क्यांचा जीएसटीचा स्लॅब रद्द होणार, प्रस्तावाला मंत्रिगटाची मंजुरी, सर्वसामान्यांना दिलासा
- सिंहगडावरील तानाजी कड्यावरुन युवक दरीत कोसळला; हैदराबादहून मित्रांसमवेत पुण्यात आलेला ग्रुप
Zee २४ तास
- पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा धुडगूस; नदीकाठचे अनेक सखल भाग जलमय
- रोहित शर्माच्या मैदानावरील पुनरागमनाची तारीख ठरली, 'या' सीरिजमध्ये खेळ...
- Today LIVE: उपमुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांकरता मोठा दिलासा
- 'आमदार, अधिकारी आपल्या मुलांना सरकारी शाळेत पाठवत नाहीत तोपर्यंत त्यां...
- Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
- पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतले दोन मोठे निर्णय, आणखी दोन मेट्रो स्थानके...
- I Love You ऐकताच अजित पवार वळले अन् केलं असं काही; व्हिडीओ तुफान व्हायरल
- Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान भिडणार; मोदी सरकारकडून शिक्कामोर्तब, फक्...
साम टीव्ही
- घ्या बोंबला! रुग्णालयातील ECG विभागात कुत्रे घुसले|VIDEO
- Fatty liver symptoms in women: महिलांना फॅटी लिव्हरचा त्रास झाल्यास शरीरात होतात 'हे' बदल; वेळीच जाणून द्या लक्षणं
- Gia Manek Wedding: प्रसिद्ध अभिनेत्रीने वयाच्या ३९ व्या वर्षी थाटला संसार; बॉयफ्रेंडसोबत गुपचुप केलं लग्न
- Ganpati Decoration Video: फुलांच्या माळा अन् रंगीबेरंगी पडदे; अवघ्या अर्धा तासात सजेल गणरायाचं मखर Video
- Today Gold Rate: १० तोळा सोन्याचे दर ६००० रुपयांनी वाढले; वाचा २२ आणि २४ कॅरेटचे दर
- राज्यात आणखी एक घराणं फुटलं; काँग्रेस खासदाराच्या दिराचा भाजपमध्ये प्रवेश, १० माजी नगरसेवकांनीही कमळ हाती घेतलं
- 'नोरा फतेहीसारखी फिगर बनव' ३ तास जिम अन् उपाशी ठेवलं; पतीकडून पत्नीचा अतोनात छळ
- Shreyas Iyer: श्रेयस अय्यरला दुसरा धक्का; रहाणेच्या फीडबॅकने कर्णधारपदाचा गेम झाला
सकाळ
- गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री
- Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण
- Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!
- बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल
- Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान
- Thane News: डोंबिवलीत काँग्रेसला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश, पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंकडून नाराजी उघड
- Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन
- School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी
लोकमत
- नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
- हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
- जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
- ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
- सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
- Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
- शर्वरी वाघची बहीणही दिसते सुंदर, लवकरच अडकणार लग्नबंधनात; कोण आहे होणारा नवरा?
- मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
पुढारी
- हे शहर म्हणजे भटक्या कुत्र्यांसाठी ‘जन्नत’
- ‘एस्ट्रेला डी फुरा’: जगातील सर्वात मोठे माणिक रत्न
- वातावरणाचा अभ्यास करणार तरंगणारे, सौरऊर्जेवरील उपकरण
- Hinjewadi It Hub| हिंजवडी आयटी हबमध्ये दिवसाढवळ्या सिनेस्टाईल थरार! पत्नीनेच केले नवऱ्याच्या प्रेयसीचे अपहरण
- Trump Venezuela Warships | अमेरिकेच्या युद्धनौका व्हेनेझुएलाच्या दिशेने; राष्ट्राध्यक्ष मादुरो यांनी तैनात केले 4.5 दशलक्ष सैनिक
- Usha Nadkarni: उषा नाडकर्णींना या लोकप्रिय आयटम सॉन्गची ऑफर आली अन्; वाचा भन्नाट किस्सा
- अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजीर हो! वकीलांवर असभ्य भाषेत विनोद केल्याप्रकरणात पुणे कोर्टाचं समन्स
- ‘Women's ODI World Cup’साठी इंग्लंडचा संघ जाहीर! नॅट सायव्हर-ब्रंटकडे नेतृत्व
सामना
- ‘मूंह में राम, बगल में छुरी’, ही भाजपाची मोडस ऑपरेंडी :…
- ट्रम्प तिकडं शांततेची कबुतरं उडवतायत! इस्रायलने गाझापट्टीत वाढवले 60 हजार सैनिक
- आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा, महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती; अर्भकाचा मृत्यू
- चॅटजीपीटीसाठी मोजावे लागणार 399 रुपये
- Latur news – मांजरा प्रकल्पातून पुन्हा विसर्ग वाढवला, चार वक्रदरवाजे 0.25 मिटरने उघडण्यात आले
- चला श्रीगणेशा करूया, रशियन राजदूतांनी अमेरिकेला डिवचले
- वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांची बस पुलावरून कोसळली, एका भाविकाचा मृत्यू; 40 जखमी
- रोहित, विराट वन डे क्रमवारीतून गायब, आयसीसीच्या ताज्या क्रमवारीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये खळबळ
BBC मराठी
- 'आमचं सगळं वाटोळं होऊन गेलंय, मेल्यात गिणती आहे आमची' ; हसनाळ गाव पाण्याखाली गेलं, जबाबदार कोण?
- युजवेंद्र चहलबरोबर घटस्फोट आणि 'शुगर डॅडी' टी- शर्टची चर्चा; धनश्रीने दिली सर्व प्रश्नांची उत्तरे
- 'गाझा'चा अद्भुत इतिहास : शतकानुशतकं अन्याय सहन करून कसं वसलं हे शहर?
- दलितांचे केस कापण्यासाठी 'या' गावात उलटावी लागली स्वातंत्र्यांची 78 वर्षे
- व्हीडिओ, 'मोनोरेल एकदम फालतू, लोक गुदमरून पडले' - मोनोरेलमध्ये अडकलेले लोक काय म्हणाले?, वेळ 3,49
- व्हीडिओ, पुणेकर म्हणतात, 'दरवर्षी पाणी भरतं, घर बदलायची आमची ऐपत आहे का?', वेळ 6,03
- गाझा शहरावर ताबा मिळविण्यासाठी इस्रायलची कारवाई सुरू, लष्कराने दिली माहिती
- भारत-पाकिस्तान युद्धासहित आणखी कोणती युद्धं थांबवण्याचा दावा ट्रम्प यांनी केला, तो कितपत खराय?
जय महाराष्ट्र
- Gold Rate Today: सोन्याच्या दरामध्ये एवढी घसरण, तुमच्या शहरातील दर तपासा...
- राज्यपालांच्या अधिकारांविषयी सरन्यायाधीश बी.आर. गवई म्हणाले की, आपण केवळ राज्यपालांना पूर्ण अधिकार देऊ शकत नाही. बहुमताने आलेले निवडून आलेले सरकार राज्यपालांच्या विवेकाधिकारावर कसे अवलंबून ठेवता येईल?
- मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. कारण सरकारने लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निश्चय केला आहे.
- Vice President Election: बी. सुदर्शन रेड्डी उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात; इंडिया ब्लॉकचा उमेदवार म्हणून दाखल केला अर्ज
- आज तुम्हाला अफलातून आणि नव्या संकल्पना सुचतील, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो.
- RAJKARAN SUPERFAST | राजकारण सुपरफास्ट | Jai Maharashtra News | 21 August 2025 | 5:30 PM | Breaking
- Success Story: 'तुमच्यासारख्या लोकांना कधीच नोकरी मिळणार नाही', मुलाखतीत अपमान झालेल्या अर्पिताची गोष्ट
- Ration Card Cancellation: 1.25 कोटी रेशनकार्ड रद्द होणार? केंद्राचा राज्यांना अल्टिमेटम!
दिव्य मराठी
- उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपची रणनीती:CM फडणवीसांचा शरद पवार, उद्धव ठाकरेंना फोन; राधाकृष्णनांसाठी मागितला पाठिंबा
- खबर हटके- 78 वर्षांनंतर गावात दलितांचे केस कापले गेले:मुलाचा दावा- वडिलांच्या आत्म्याने जिंकवले 11 कोटी रुपये; जाणून घ्या 5 रंजक बातम्या
- अहमदाबाद विद्यार्थी हत्या, व्हॉटसअप चॅट समोर आले:मित्र म्हणाला- चाकू मारायला नको होता, आरोपी विद्यार्थी म्हणाला- जे झाले, ते झाले
- महाराष्ट्र पोलिसन दलात 15,631 पदांची मेगा भरती जाहीर:गृह विभागाकडून शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यास मंजूरी, अधिकृत शासन निर्णय जारी
- रुद्रप्रयागमध्ये भूस्खलन, बद्रीनाथ-गंगोत्री महामार्ग बंद:यमुना ताजमहालपर्यंत पोहोचली, मथुरेत मार्ग बदलला; हिमाचलमध्ये आतापर्यंत 145 मृत्यू
- अकलूज उपनगरामधील रस्त्यांची पावसाने दुरवस्था:चिखलामुळे ये-जा करणेही अडचणीचे, नगर परिषदेने रस्ते ताब्यात न घेतल्याने झाली दुरुस्ती नाही
- नीतेश राणेंना पूर्वजांचा विसर नाही:राणे अन् त्यांच्या अनुयायांनी वराह अवतारात जयंती साजरी करावी, सुषमा अंधारेंची बोचरी टीका
- राज्यात पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या:अकोल्याच्या जिल्हाधिकारीपदी वर्षा मीना, वाशिमची जबाबदारी योगेश कुंभेजकर यांच्यावर
प्रहार
- सॅमसंगकडून मुंबईत 'गॅलेक्सी एम्पॉवर्ड' चा विस्तार, 'शिक्षकांना....
- राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती
- दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप
- भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय
- Aryan Khan : चक्क शाहरुखची कार्बन कॉपीचं! आर्यन खानची दिग्दर्शन क्षेत्रात धमाकेदार एन्ट्री
- वेदांता शेअर होल्डरची आधीच दिवाळी 'इतका' अंतरिम लाभांश जाहीर 'ही' असेल रेकॉर्ड तारीख
- Modak For Ganesh Chaturthi : गणपती बाप्पासाठी घरपोच मोदक! BMCची खास सेवा, लवकर करा ऑर्डर
- नाशिककरांच्या आशा पल्लवित
TV9 मराठी
- Ganesh Utsav 2025
- अजितदादांनी कार्यकर्त्यालाच आय लव्ह यू टू म्हंटलं अन्...
- जळगाव जिल्ह्यातील मन्याड धरण ओव्हर फ्लो
- पोलिसांनी काढली गुंडाची धिंड
- जळगावचे मन्याड धरण भरले, पाणीवाटप सुरू
- पाण्याच्या विसर्गामुळे भिडे पूल पाण्याखाली
- मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा
- मुख्यमंत्र्यांच्या आवाजाचा AI च्या मदतीनं जाहिरातीसाठी वापर!
News18 लोकमत
- Chhagan Bhujbal News: नाशकातील पालकमंत्री पदावरून वाद पेटणार? भुजबळ काय म्हणाले | Marathi News
- Laxman Hake Statement News: हाकेंचं माळी समाजाबद्दल वादग्रस्त विधान! सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल..
- Raj Thackeray News: पत्रकारांनी प्रश्न विचारण्याआधी राज ठाकरेंनी काय खडसावलं? N18S
- Nitesh Rane News: नितेश राणेंनी मटका अड्ड्यावर टाकला छापा, अधिकाऱ्यांना फोनवर धरलं धारेवर
- Virar Rain: विरारच्या Mhada Colony मध्ये अजूनही पाणीच पाणी! पाऊस थांबला पण पाणी जैसे थे N18S
- Raigad Boat Accident News : रायगडमध्ये मासेमारीची बोट उलटली, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु
- Omraje Nimbalkar On Vote Chori: 6 हजार मतांची चोरी? ओमराजे निंबाळकरांचा गंभीर आरोप N18V
- Raigad Boat Accident News : रायगडमध्ये मच्छीमारांची बोट बुडाली, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु N18S
DD सह्याद्री बातम्या
- ऑनलाईन गेमिंग विधेयक 2025 | जुगारसदृश गेम्सवर बंदी | मंत्री अश्विनी वैष्णव यांचं वक्तव्य
- ऑनलाईन गेमिंग विधेयक 2025 : ग्राहकांची सुरक्षा आणि डेटा संरक्षण कसं होणार?
- Online Gaming Bill: पुढील 10 वर्षांत भारताच्या गेमिंग उद्योगावर काय परिणाम?
- जबाबदार गेमिंगची सवय: तरुण पिढीसाठी कोणते उपाय? | Online Gaming Bill Analysis
- वर्धा जिल्ह्यासाठी अजित पवारांचे निर्देश | विकासकामांना गती, निधीला कमी पडू देणार नाही
- ऑनलाईन गेमिंग विधेयक 2025 | निकोप ई-गेमिंगला प्रोत्साहन, जुगार गेम्सवर बंदी
- भारताची ऐतिहासिक कामगिरी | १८व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये ४ सुवर्ण, १ रौप्य