Last Updated: 8 Dec 2025 7:35 PM IST
Sumanasa.com
India News
Top Stories
Business
Bollywood News
Sports
Cricket
हिंदी समाचार
प्रमुख समाचार
व्यापार
बॉलीवुड समाचार
खेल
ಕನ್ನಡ ವಾರ್ತೆಗಳು
ಮುಖ್ಯ ವಾರ್ತೆಗಳು
ವಾಣಿಜ್ಯ
ಸಿನಿಮಾ
ಕ್ರೀಡಾ
తెలుగు వార్తలు
ముఖ్య వార్తలు
వాణిజ్య
సినిమా
క్రీడా
मराठी बातम्या
मुख्य बातम्या
व्यापार
सिनेमा
क्रीडा
தமிழ் செய்திகள்
முக்கிய செய்திகள்
வணிகம்
சினிமா
விளையாட்டு
ગુજરાતી સમાચાર
પ્રમુખ સમાચાર
વ્યાપાર
સિનેમા
રમત
दिव्य मराठी / मुख्य बातम्या / लोकप्रिय (Last 24 hours)
दगडूशेठ गणपतीला संकष्टी चतुर्थीनिमित्त पालेभाज्यांची आकर्षक आरास:ट्रस्टतर्फे हरित संदेश, 21 प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य अर्पण
(23 hours ago)
13
भावापाठोपाठ बहिणीचाही झाला मृत्यू, आई-वडिलांना भेटण्याचे स्वप्न अधुरेच:सुटीमुळे गावाकडे जाताना अपघात, करंजखेड्यात एकाचवेळी अंत्यसंस्कार
(12 hours ago)
13
एका गटाचे 22 आमदार दुसरीकडे जाणार:आदित्य ठाकरे यांचे शिंदे गटाकडे बोट; नको त्या विषयात हात घालू नका, नीलेश राणेंचा पलटवार
(7 hours ago)
12
जंजाळ यांनी त्यांना हवा असलेला पर्याय शोधावा:पालकमंत्री संजय शिरसाट यांचे प्रत्युत्तर
(13 hours ago)
10
शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंच्या नावाला विरोध:UBT आमदारांना आता 2019 सारखा अनुभव येईल -देसाई; आदित्य ठाकरेंनी चर्चा फेटाळली
(8 hours ago)
9
सप्तश्रृंगी गडावर भीषण अपघात:दर्शन घेऊन परतताना कार दरीत कोसळली, 6 जणांचा मृत्यू; सरकारकडून भाविकांच्या वारसांना 5 लाखांचे आर्थिक सहाय्य
(22 hours ago)
8
दिव्य मराठी एक्स्पोज:बाण, बांबू अन् ब्लेडने बाळंतपण; सुरक्षित मातृत्व वाऱ्यावर, नंदुरबारमध्ये पुरुष दायांच्या भरवशावर आजही हाेताहेत प्रसूती
(12 hours ago)
8
टायर फुटल्याने कार कंटेनरवर आदळली:बायपासवरील घटना; दाेन जखमीत कारचालक गंभीर, तातडीने मुंबईला हलवले
(11 hours ago)
8
भानसहिवरे शाळेत दिव्यांग सप्ताह अंतर्गत क्रीडा स्पर्धा:शाळेचे मुख्याध्यापक राजेश जगताप यांच्या हस्ते विविध क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
(10 hours ago)
8
गोवा नाईट क्लब दुर्घटना, झारखंडमधील 3 तरुणांचा मृत्यू:त्याच क्लबमध्ये काम करत होते, गावावर शोककळा पसरली
(7 hours ago)
8
Also Visit:
मुख्य बातम्या
ABP माझा
Zee २४ तास
लोकमत
मुख्य बातम्या
ABP माझा
Zee २४ तास
लोकमत
सकाळ
साम टीव्ही
पुढारी
सामना
BBC मराठी
दिव्य मराठी
जय महाराष्ट्र
प्रहार
TV9 मराठी
DD सह्याद्री बातम्या
News18 लोकमत
लोकसत्ता
महाराष्ट्र टाइम्स
माझा पेपर
दिव्य मराठी / मुख्य बातम्या
News Headline
Updated Time
Dec 8
प्रियंकांचा सवाल- वंदे मातरमवर आज चर्चा का?:मोदी जितकी वर्ष PM, नेहरू तितकीच वर्ष तुरुंगात राहिले; मोदी म्हणाले- नेहरू जिन्नासमोर झुकले
58 mins ago
पुण्यात भाजप उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी:पहिल्याच दिवशी दोन हजार अर्जांची मागणी, मनपा निवडणुकीची तयारी
58 mins ago
देशातील सर्वात मोठे 'किसान' कृषी प्रदर्शन पुण्यात:10 ते 14 डिसेंबर दरम्यान पीआयईसीसी मोशी येथे आयोजन
58 mins ago
वेगळ्या विदर्भाचा आमचा अजेंडा कायम:महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा, म्हणाले- आम्ही त्यावर काम करत आहोत
58 mins ago
विरोधी पक्षनेता नसणे हे लोकशाहीची थट्टा:सत्ताधाऱ्यांना शर्म वाटली पाहिजे, हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल
89 mins ago
निळ्या ड्रममध्ये मृतदेह सापडला, आता घर विकले जात नाही:मालक म्हणाला- कोणीही घर भाड्याने घ्यायला तयार नाही, मुस्कानचे सामान विखुरलेले आहे
118 mins ago
आदित्य ठाकरेंसाठी विरोधी पक्षनेते पदाचा त्याग करेल:सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेत्याची भीती वाटते, भास्कर जाधवांची टीका
118 mins ago
उद्धव ठाकरेंचे 13 आमदार माझ्या संपर्कात:मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा; आमदार ठाकरेंच्या कार्यपद्धतीला कंटाळल्याचे सूतोवाच
118 mins ago
मुंबईत होणाऱ्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध:नशा विरोधी अभियानाची कार्यक्रम रद्द करण्याची मागणी
2 hours ago
IIT रुर्कीने JEE Advanced साठी नवीन निकष जारी केले:1 ऑक्टोबर 2001 नंतर जन्म; JEE Mains च्या टॉप 2,50,000 मध्ये येणे आवश्यक
2 hours ago
वेगळा विदर्भ झाल्याशिवाय विकास अशक्य:विजय वडेट्टीवारांची रोखठोक भूमिका; निधी वाटपावरून राज्य सरकारवर हल्लाबोल
2 hours ago
उच्च जातीचे नाव काय?:इयत्ता 8 वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या सराव परीक्षेत विचारला प्रश्न; विरोधकांनी व्यक्त केला तीव्र संताप
2 hours ago
हिंगोलीत जिल्हा परिषदेचे अधिकारी सामूहिक रजेवर:घरकुल, हमी योजनेतील जबाबदारी निश्चित करणारा अध्यादेश जारी करण्याची मागणी
2 hours ago
आपलं घर संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाला सुरुवात:पुण्यात २५ शाळांमध्ये स्वच्छतागृहे, आरोग्य सेवा पुरवणार; समीर चौघुले उपस्थित
2 hours ago
पुरंदर विमानतळ प्रकल्पबाधित शेतकऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा:राज्य शासन सकारात्मक, मुख्यमंत्री लवकरच बैठक घेणार, कलेक्टर डुडी यांची माहिती
2 hours ago
प्रियंकांचा सवाल- वंदे मातरमवर आज चर्चा का?:बंगाल निवडणूक येतेय म्हणून? मोदीजी आता आधी होते तसे PM राहिले नाही
3 hours ago
'प्रायव्हेट पार्टला स्पर्श करणे बलात्कार नाही' म्हटल्याने SC नाराज:CJI नी अलाहाबाद HC ला सांगितले- अशी भाषा बोलू नका, जी पीडितेला घाबरवेल
3 hours ago
उस्ताद अब्दुल वहीद खाँ यांच्या गायकीचे मर्म उलगडले:'किराणा परंपरा' मालिकेत स्वरमयी गुरुकुलने तिसरे पुष्प केले सादर
3 hours ago
तुकाराम मुंढेंविरोधात अधिवेशनात लक्षवेधी मांडणार?:भाजप आमदार कृष्णा खोपटे यांना धमकीचा फोन; 'तुम्हाला बघून घेऊ' म्हणत दिला इशारा
3 hours ago
शिंदेंचे 20 आमदार भाजपच्या गळाला लागले का?:शिंदेसेनेचे आमदार आमचेच आहेत, उगीच काहीतरी म्हटल्याने काही होत नाही -फडणवीस
3 hours ago
अल्प अधिवेशनावरून सरकार - विरोधकांत खडाजंगी:कालावधी वाढवा - विरोधक; मुख्यमंत्र्यांनी दाखवले कोरोना काळातील अधिवेशनांकडे बोट
4 hours ago
हैदराबादमधील रस्त्याचे नाव ट्रम्प एव्हेन्यू ठेवण्याचा प्रस्ताव:गुगल-मायक्रोसॉफ्टची नावेही प्रस्तावित, भाजपने म्हटले-आधी शहराचे नाव भाग्यनगर करा
4 hours ago
करूर चेंगराचेंगरीनंतर अभिनेता विजयची पहिली रॅली:9 डिसेंबरच्या पुदुच्चेरी रॅलीत QR कोडने प्रवेश मिळेल, रोड शोला परवानगी नाही
4 hours ago
रिक्षा धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू; चालक दिल्लीतून जेरबंद:उपचारांऐवजी झाडीत टाकून पसार झालेल्या आरोपीला पाच महिन्यांनी बेड्या
4 hours ago
अखेर 21 डिसेंबरची MPSC परीक्षा लांबणीवर:आता 4 जानेवारीला होणार पेपर, आयोगाची माहिती; 21 तारखेच्या मतमोजणीचा फटका
4 hours ago
पुण्यात 20 डिसेंबरपासून भीमथडी जत्रा महोत्सव:देशभरातील 12 राज्ये, 24 जिल्हे होणार सभागी; 320 स्टॉल स्वागताला सज्ज
4 hours ago
रेल्वे स्थानकाच्या फलकावर शहराचे नाव उर्दूत लिहा:'एसडीपीआय'चा छत्रपती संभाजीनगरमध्ये 'रेल रोको', भाषा संपवण्याचा डाव असल्याचा आरोप
4 hours ago
पुणे शहरात दोन अपघातात दोन महिलांचा मृत्यू:खराडी आणि हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
4 hours ago
80 च्या वेगाने कारने 6 जणांना उडवले:पाटणा येथे चाकाखाली चिरडून एकाचा मृत्यू; स्वतःला वाचवण्यासाठी लोकांना चिरडत गेला
4 hours ago
संभाजीनगरात 27 डिसेंबरपासून प्रगतिशील साहित्य संमेलन:गीतकार प्रशांत मोरेंच्या हस्ते उदघाटन; समारोपाला लेखक राकेश वानखेडे!
4 hours ago
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा:विरोधकांची आग्रही मागणी; मुख्यमंत्री फडणवीसांनी दाखवले कोरोना काळातील अधिवेशनांकडे बोट
4 hours ago
अखेर 21 डिसेंबरची MPSC परीक्षा लांबणीवर:आता 4 जानेवारीला होणार परीक्षा, आयोगाची माहिती; 21 तारखेच्या मतमोजणीचा फटका
4 hours ago
संभाजीनगरात 27 डिसेंबरपासून प्रगतिशील साहित्य संमेलन:गीतकार प्रशांत मोरे यांच्या हस्ते उदघाटन; समारोपाला लेखक राकेश वानखेडे येणार!
5 hours ago
बेळगावात अधिवेशनाआधी मराठी नेत्यांची धरपकड:सीमाभागात तणाव, कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक; महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा बंद
5 hours ago
मल्याळम अभिनेता दिलीपची रेप केसमधून मुक्तता:केरळ न्यायालयाने 6 जणांना दोषी ठरवले; 2017 मध्ये चालत्या कारमध्ये गँगरेप केला होता
5 hours ago
काँग्रेसने म्हटले- PM कधीही नेहरूंची प्रतिमा डागाळू शकणार नाहीत:अखिलेश म्हणाले: "हे फूट पाडणारे लोक आहेत"
5 hours ago
दिव्य मराठी अपडेट्स:छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटांत राडा, मुलींचे फोटो काढल्यावरून झाला वाद
5 hours ago
धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट:अजित पवार अन् राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्लाही हजर; तर्कवितर्कांना उधाण
5 hours ago
बंगाल- बाबरीसारख्या मशिदीसाठी 11 पेटी देणगी मिळाली:हुमायूं कबीर यांनी नोट मोजण्याचे मशीन बोलावले; ₹93 लाख ऑनलाइन मिळाले
5 hours ago
ज्या वडिलांनी कालव्यात फेकले, त्यांना वाचवण्यासाठी परतली मुलगी:म्हणाली- मी जिवंत आहे; वडिलांना सोडून द्या, आई म्हणाली-चूक झाली, माफ कर
5 hours ago
उच्च जातीचे नाव काय?:आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या सराव परीक्षेत विचारला ‘वर्णभेदा’चा प्रश्न, यवतमाळमध्ये शिक्षकांचा संताप
5 hours ago
आदित्य ठाकरेंकडे विरोधी पक्षनेतेपद?:उदय सामंतांचे संकेत; म्हणाले-भास्कर जाधवांची आक्रमकता थोपण्यासाठी त्यांना शब्द दिला, पण पाळणार नाहीत
5 hours ago
मोठी बातमी:राज्यात ऑपरेशन टायगर सुरुच; शिंदेंच्या सेनेच्या नेत्यासोबत ठाकरेंच्या नेत्याच्या भेटीचा VIDEO व्हायरल, शिवसेनेतील सत्ता संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
5 hours ago
मोदी म्हणाले- काँग्रेसने वंदे मातरम् चे तुकडे केले:जिन्नासमोर नेहरू झुकले; एका तासाच्या भाषणात 17 वेळा बंगाल, 13 वेळा काँग्रेस म्हटले
5 hours ago
हृदयविकाराच्या झटक्याने महिला BLO चा मृत्यू:सागरमध्ये मुलाने सांगितले- रात्री 12 वाजेपर्यंत SIR चे काम करत होत्या; आतापर्यंत 8 जणांचा बळी गेला
6 hours ago
मोठी बाती:राज्यात ऑपरेशन टायगर सुरुच; शिंदेंच्या सेनेच्या नेत्यासोबत ठाकरेंच्या नेत्याच्या भेटीचा VIDEO व्हायरल, शिवसेनेतील सत्ता संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
6 hours ago
तहसीलदाराने 85.50 लाखांची थकबाकी भरली रोख:तहसीलदार मुंढवा प्रकरणातील आरोपी; एवढी रोख कशी आली? RTI कार्यकर्त्यांचा सवाल
6 hours ago
मोदी म्हणाले - वंदे मातरम महान, मग विश्वासघात का झाला:ती कोणती शक्ती होती, जी बापूजींच्या भावनांवरही मात करत होती
6 hours ago
नागपूर अधिवेशन:सोलापूरच्या 4 सत्ताधारी भाजप आमदारांचे तब्बल 152 प्रश्न; मात्र 90 टक्के फेटाळण्याची शक्यता, कारण काय?
6 hours ago
अजितदादांचा राजीनामा मागणाऱ्या तुम्ही कोण?:अंजली दमानिया 'सुपारीबाज', त्यांचा बोलविता धनी वेगळाच; NCPच्या आमदाराचा घणाघात
6 hours ago
दिव्य मराठी अपडेट्स:बेळगाव प्रकरणावरून कोल्हापुरात ठाकरे गटाकडून निषेध, कर्नाटकच्या बस रोखून आंदोलन
6 hours ago
सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट:तपोवनातील वृक्षतोडीवर केली चर्चा; सरकार शत्रू नाही, पण झाडेही जगली पाहिजेत - सयाजी शिंदे
6 hours ago
मोदी म्हणाले - वंदे मातरम महान, मग विश्वासघात का झाला:ती कोणती शक्ती होती, जी बापूंच्या इच्छाशक्तीवर भारी पडली
7 hours ago
हिवाळी अधिवेशन:शोकसभा प्रस्तावानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित, विधानसभेत 75 हजार 286 कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर
7 hours ago
नागपूर विधिमंडळ अधिवेशन:सोलापूरच्या 4 सत्ताधारी भाजप आमदारांचे तब्बल 152 प्रश्न; मात्र 90 टक्के फेटाळण्याची शक्यता, कारण काय?
7 hours ago
हरियाणात महिला IASच्या PAच्या पतीची आत्महत्या:चंदीगडमधील उद्यानात झाडाला गळफास लावला; पाय जमिनीवर गुडघ्यांपर्यंत वाकलेले आढळले
7 hours ago
हिमाचलमध्ये अचानक बदलले हवामान, तापमानात वाढ:मनालीचे तापमान सामान्यपेक्षा 6°C जास्त; डिसेंबरमध्ये वाढली उष्णता, 14 तारखेपर्यंत बर्फवृष्टी नाही
7 hours ago
निवडणुकीपूर्वीचा वाद, अधिवेशनातले सामंजस्य:महायुतीचे राजकीय गणित बदलणार? नीलेश राणे - रवींद्र चव्हाण भेटीमागे काय?
7 hours ago
सरकारी नोकरी:नवरत्न कंपनी RCFमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती; पदवीधर अर्ज करू शकतात
7 hours ago
ठाकरेंकडे विरोधी पक्षनेतेपद?:उदय सामंतांनी दिले संकेत; पण आदित्य यांनी दावा फेटाळला, म्हणाले- बातमी पेरलेली, अफवांवर विश्वास ठेवू नका
7 hours ago
Loading...
दिव्य मराठी
क्रीडा
मनोरंजन
मुख्य बातम्या
व्यापार