केरळमध्ये विजयन यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी पोहोचलेल्या ED पथकावर हल्ला:समर्थकांनी दगडफेक केली, माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीच्या कंपनीशी संबंधित प्रकरण
14 days ago
हर्षवर्धन सपकाळ यांना राज्यात फिरू देणार नाही:चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मोदी, फडणवीसांवर केली होती टीका
14 days ago
एअर इंडिया देशांतर्गत उड्डाणे 22% पर्यंत कमी करणार:इंडिगो देखील 7% उड्डाणे कमी करणार, महाग इंधन आणि वाढलेल्या ऑपरेशनल खर्चाचा परिणाम
14 days ago
जनगणना करणारी महिला शिक्षिका अपघातात ठार:पुण्याच्या मावळ तालुक्यातील घटना; आतापर्यंत 4 शिक्षक ठार, शिक्षक संघटनांचा संताप
14 days ago
महायुतीचे जागावाटप ९९% पूर्ण:एक-दोन दिवसांत अधिकृत घोषणा होईल - बावनकुळे
14 days ago
वन्यजीव हल्ल्यात ६ वर्षांत ५०७ मृत्यू:महाराष्ट्रात ७०० कोटींहून अधिक नुकसान भरपाईचे वाटप
14 days ago
गुजरातच्या कच्छमधून 1180 कोटी रुपयांचे कोकेन जप्त:ब्राझीलमधून आलेला माल दिल्लीला पाठवण्याची तयारी; तीन परदेशी नागरिक अटक, एक फरार
14 days ago
नागपुरात महिला केंद्रांमुळे वार्षिक ६९० टन कार्बन घट:कचरा व्यवस्थापन केंद्रांमुळे पर्यावरणाला मोठा फायदा, नवीन अहवालाचा निष्कर्ष
14 days ago
विद्यार्थिनीने कुलर मागितले तर मिळाली नोटीस:नागपूरच्या सावित्रीबाई फुले वसतिगृहातील प्रकार; हा प्रकार लोकशाहीला काळीमा फासणारा - काँग्रेस
2 weeks ago
आरक्षण उपवर्गीकरण- डॉ. चलवादींचे सुवर्णमध्य काढण्याचे आवाहन:दलित समाजात फूट नको, बौद्ध समाजावर अन्याय टाळावा
2 weeks ago
पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR नको:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना पत्र
2 weeks ago
सिद्धिविनायक कॉरिडॉरवरून नवा वाद; मैदान वाचवण्यासाठी नागरिकांचा एल्गार:मैदान हिरावून घेऊ देणार नाही; नागरिक रस्त्यावर
2 weeks ago
प्रतिभा रानडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्कार:१२१व्या वर्धापन दिनी डॉ. श्रीकृष्ण काकडे यांचाही सत्कार
2 weeks ago
सार्वजनिक ठिकाणी पशुबळींवर कारवाई करा:राज्यमंत्री मिसाळ यांची मागणी, पुणे पोलिसांना पत्र
2 weeks ago
आर्थिक संयम गरिबांनीच का बाळगावा?:आर्थिक संयम कामगार अन् ग्राहकांसाठी ओझे का बनतो? प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल
2 weeks ago
घाटकोपरमध्ये बकरा कुर्बानीवरून तणाव:सागर पार्क सोसायटीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; किरीट सोमय्या, माधुरी मिसाळ मैदानात
2 weeks ago
पुण्यात विविध अपघातांत तीन जणांचा मृत्यू:पाषाण, पुणे-सोलापूर रस्ता आणि येरवडा परिसरात घटना
2 weeks ago
गळ्यात नोटांचा हार अन् बॉलिवूड गाण्यावर डान्स:पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबीयांच्या कथित पार्टीचा VIDEO व्हायरल
2 weeks ago
भोंदू अशोक खरातच्या 'लीला' आता पडद्यावर:दीपाली सय्यद यांची महत्त्वाची भूमिका, रुपाली चाकणकर साकारणार असल्याची चर्चा
2 weeks ago
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी:2023च्या कायद्याला आव्हान, निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीमधून CJI ला वगळण्यावर प्रश्नचिन्ह
2 weeks ago
लेखिका मधू किश्वर यांनी अग्रीम जामीन याचिका दाखल केली:पंतप्रधान मोदींशी संबंधित व्हिडिओ शेअर करण्याचे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले, जिल्हा न्यायालयातून दिलासा मिळाला नाही
2 weeks ago
नीट पेपरफुटी प्रकरणी शरद पवार गटाचे आंदोलन:सक्षणा सलगरांसह अनेक महिला पदाधिकारी मंत्रालयासमोर, पोलिसांनी घेतले ताब्यात
2 weeks ago
CID ही कुचकामी यंत्रणा, बिनकामाचे ओझे:रोहित पवार यांचा आरोप; मुख्यमंत्र्यांना दादांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन
2 weeks ago
हिमाचल- लाहौल स्पीतीमध्ये तलाव फुटण्याचा धोका:हिमनदी वितळल्याने 33 वर्षांत 3 पटींनी वाढ झाली; तज्ज्ञांनी उद्रेकाचा इशारा दिला
2 weeks ago
पोलिसांच्या 112 वर कॉल करत खोटी माहिती देणं पडले महागात:तरुणावर नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
2 weeks ago
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले- SIR अवैध नाही:हा निवडणूक आयोगाचा अधिकार; बिहार SIR विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती
2 weeks ago
सुनेत्रा पवार EC ला कार्यकारिणीची नवी यादी पाठवणार:जुन्या यादीतील तिघांचा पत्ता होणार कट; तटकरे, पटेलांना पुन्हा स्थान?
2 weeks ago
केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर ईडीची धाड:प्रकरण मुलीच्या आयटी कंपनीशी संबंधित; तपास यंत्रणेने 2024 मध्ये गुन्हा दाखल केला होता
2 weeks ago
NEET पेपरफुटी - CBI कडून आणखी दोघांना अटक:एक आरोपी डॉक्टर, दुसरा प्राध्यापक; आतापर्यंत एकूण 13 जणांना बेड्या
2 weeks ago
2029 मध्येही तिन्ही पक्ष महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवणार:सुनेत्रा पवारांना अर्थखाते मिळणारच, दिल्ली दौऱ्यात भाजप सन्मान राखेल- हसन मुश्रीफ
2 weeks ago
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडीमध्ये वैद्यकीय तपासण्या सुरू:तब्येत बिघडली का? सूत्रांनी दिली महत्त्वाची माहिती
2 weeks ago
कत्तलीसाठी आणलेल्या 7 गोवंश जनावरांची सुटका:पैठण एमआयडीसी पोलिसांची ढोरकीन शिवारात धडक कारवाई
2 weeks ago
रायगडच्या जागेसाठी महायुतीत मोठी डील?:अनिकेत तटकरे यांच्यासाठी शिवसेनेची माघार, मात्र बदल्यात पालकमंत्रीपदाची मागणी
2 weeks ago
हिंगोलीत नोकरीचे आमिष दाखवून 6.21 लाखांची फसवणूक:नागपूरच्या दोघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
2 weeks ago
आखाती देशांत नाशिकमधून 1100 बाेकडांची निर्यात:युद्धामुळे थंडावलेली निर्यात बकरी ईदमुळे पुन्हा सुरू
2 weeks ago
युगांडाहून आलेल्या महिलेमध्ये इबोलासारखी लक्षणे, क्वारंटाइन केले:नमुने तपासणीसाठी पाठवले; सरकारने म्हटले- भारतात सध्या रुग्ण नाहीत
2 weeks ago
संभाजीनगरात गुरुवारी पहाटे 5 ते सकाळी 11यादरम्यान वाहतूक बदल लागू:लॉ कॉलेज ते पाणचक्की, मिलिंद चौक ते विद्यापीठ रस्ता ईदनिमित्त गुरुवारी बंद
2 weeks ago
CBSE वेबसाइटवर कोणीही कॉपी तपासू शकतो:19 वर्षांच्या विद्यार्थ्याचा दावा- मास्टर पासवर्ड कोणीही पाहू शकतो, पोर्टलवर सुरक्षा नाही
2 weeks ago
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, विदर्भ- मराठवाड्यात उद्योगक्रांती:राज्यात उभारले जाणार ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विशाल प्रकल्प; हजारो तरुणांना रोजगार
2 weeks ago
'करिअर संपत आहे असे वाटले, तेव्हा मोदींचा फोन आला':पंतप्रधान म्हणाले- मुख्यमंत्री नाही, मी माझ्या शिवराजशी बोलत आहे; 'अपनापन' पुस्तकातील 10 किस्से
2 weeks ago
HCचा निर्णय-आसारामला आत्मसमर्पण करावे लागेल, शिक्षा कायम:अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात 2 आरोपी निर्दोष सुटले, सुमारे एक महिन्यानंतर सुनावला निर्णय
2 weeks ago
पतियाळा येथे निळ्या ड्रममध्ये आढळला तरुणीचा मृतदेह:झाकण बंद करून निर्जन ठिकाणी फेकले; हातावर नेहा आणि हृदयाचा टॅटू, चेहऱ्यावर जखमा
2 weeks ago
प्राजक्त तनपुरेंचा भाजपप्रवेश निश्चित? 30 मेची तारीख चर्चेत:विधानपरिषदेची उमेदवारीही ठरणार; जयंत पाटलांचा फोटो डीपीला ठेवला
2 weeks ago
बेगडी माणसांच्या आहारी न जाता भगवंताची कास धरा:भागवत कथेत राजेशकृष्ण महाराजांचे प्रतिपादन‎
2 weeks ago
चुकीच्या पद्धतीने वगळल्याचा आरोप:लाडकी बहीण योजनेतील घोळावरून महिला काँग्रेसचे हल्लाबोल आंदाेलन‎
2 weeks ago
श्री रूपनाथ महाराज संस्थानला ‘ब' वर्ग दर्जाची मागणी:2.50 कोटी मंजूर, तीर्थक्षेत्र पर्यटन योजनेंतर्गत 2.50 कोटीतून 90% कामे पूर्ण‎
2 weeks ago
मुंबईकरांच्या खिशाला कात्री, रेल्वे स्थानकांवरील वडापाव-समोशाच्या दरात मोठी वाढ:13 रुपयांचा वडापाव 1 जूनपासून 20 रुपयांना
2 weeks ago
तीव्र उन्हाळ्यात ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण भटकंती:दहीहंडा परिसरात तीव्र टंचाई; जलवाहिनीच्या निकृष्ट कामामुळे पाणी गावात न येता जाते वाहून‎
2 weeks ago
जनतेसाठी लढणार; सुधाकर भारसाकळे शिंदेसेनेत जाणार:काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर व्यक्त केली नाराजी‎
2 weeks ago
29 वाहन धारकांना 2 लाख 90 हजाराचा दंड:अवैध वाहतुकीवर पोलिसांची करडी नजर‎‎
2 weeks ago
शासकीय विश्रामगृहातील पार्टीप्रकरणी केली तक्रार:प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी‎
2 weeks ago
वरुडमधील 32 टक्के लाभार्थी एप्रिलच्या रेशनपासून वंचित:मुदतवाढीसाठी आ. यावलकर यांनी घेतली अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांची भेट‎
2 weeks ago
इंधन दरवाढीविरोधात अमरावतीत काँग्रेसची सरकारविरोधात निदर्शने:ग्रामीण भागात खदखद; डिझेलच्या महागाईने शेतकरी होरपळणार‎
2 weeks ago
वाशीमसाठी 5 लाख 62 हजार लिटर इंधन साठा:नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन‎
2 weeks ago
अमरावतीच्या ‘फिशरीज हब' प्रकल्पाला गती:विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी मनपात पोहोचून घेतला आढावा‎
2 weeks ago
तात्पुरता दिलासा:जीवघेण्या उकाड्यानंतर पावसाच्या सरी, दहा ते पंधरा मिनीटाच्या पावसाने अनेक भागात वीज खंडित‎
2 weeks ago
भारताला मागे टाकून तैवान 5वा सर्वात मोठा शेअर बाजार बनला:नीलम मीना बंगालच्या नवीन मुख्य निवडणूक अधिकारी; 27 मेच्या चालू घडामोडी
2 weeks ago
विधान परिषदेच्या 17 पैकी 14 ठिकाणी भाजपकडे स्पष्ट बहुमत:तरी शिवसेना-राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग; युतीत जागावाटपावरून चुरस वाढली
2 weeks ago
निकृष्ठ धान्य पुरवठ्याचा भाकपकडून तीव्र निषेध:तहसीलदारांना दिले निवेदन, गहू खाण्यास चांगला नसून तांदळामध्ये बारीक चुरी, भुकटी मिश्रीत कण‎
2 weeks ago
दाभा येथे बौद्धाचार्य श्रामणेरांचे स्वागत; ग्रामस्थांकडून 2 कि.मी. पर्यंत पुष्पवृष्टी:बुद्ध धम्म मानवतेचा, समतेचा, बंधुत्वाचा मार्गाचा कानमंत्र‎
2 weeks ago